✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग.

नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित लक्ष्मीबाई सिताराम हळबे, महाविद्यालय दोडामार्ग च्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवार दि.१४ आँगस्ट २०२३ रोजी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग व हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेजचे आजी – माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा दोडामार्ग तर्फे सोमवार दि १४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.०० ते १.०० या वेळेत करण्यात आले आहे. तरी या मोफत शिबिराचा महाविद्यालयाच्या आजी – माजी विद्यार्थी – पालकांनी, शिक्षणप्रेमींनी लाभ घेण्याचे आवाहन हळबे कॉलेजच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page