✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ तालुक्यातील पावशी गावातील भाजप कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार वैभव नाईक, राजन नाईक, बबन बोभाटे, संजय भोगटे, रुपेश पावसकर, अमरसेन सावंत ,राजू गवंडे,यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.पावशी गावातील शिवसेनेत प्रवेश केलेले नागरिक हे भाजपचे युवा पदाधिकारी पप्या तवटे यांचे खंदे समर्थक असून आज पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये वसंत भोगटे, गणेश कर्पे, महादेव कर्पे, संदेश भोगटे, सिद्धेश भोगटे, प्रतीक भोगटे, सर्वेश भोगटे, महादेव भोगटे यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page