नवी दिल्ली /-

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील उभी फूट आणि आमदारांची अपात्रता या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयापुढे आज सुनावणी झाली असता न्यायालयाने शिंदे गटाला व ठाकरे गटाला लेखी युक्तीवाद सादर करण्यास सांगितल्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी कागदपत्रांचा गोषवारा सादर करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली त्यामुळे आता हि पुढील सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page