सावंतवाडी /-
माझ्या खोलीत वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणी प्रवेश करू नये, मी केमिकल वापरून आत्महत्या केली आहे, असा मजकूर दरवाजावर लिहून ठेवून माठेवाड्यातील एका युवकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिस बरोबर वैद्यकीय पथक घेऊन घटनास्थळी रवाना झाले आहेत.
