सिंधुदुर्गनगरी /-

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 41.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 376.048 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 84.6 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 5 हजार 669 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-59.5770, अरुणा -9.2148, कोर्ले- सातंडी -25.4740 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-2.648, नाधवडे- 2.495, ओटाव- 1.830, देंदोनवाडी – 0.908, तरंदळे -3.192, आडेली-1.288, आंबोली – 1.725, चोरगेवाडी– 2.070, हातेरी- 1.960, माडखोल -1.690, निळेली -1.747, ओरोस बुद्रुक- 1.222, सनमटेंब- 2.390, तळेवाडी- डिगस- 1.164, दाभाचीवाडी- 1.629, पावशी- 3.030, शिरवल -3.680, पुळास -1.508, वाफोली – 2.264, कारिवडे – 1.128, धामापूर – 1.741, हरकूळ -2.380, ओसरगाव – 1.110, ओझरम – 1.819, पोईप – 0.791, शिरगाव – 0.515, तिथवली – 1.529, लोरे- 2.696 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584, शिरवळ- 0.650, वर्दे-0.000, कोकीसरे-0.401, नानीवडे- 0.571, सावडाव-0.339, जानवली-0.834 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page