वेंगुर्ला /-

वेगुर्ले शहरातील साईमंगल कार्यालय समोरील कापड दुकानाला सोमवारी रात्री आकस्मिक आग लागून मोठे नुकसान झाले. यावेळी नुकसानग्रस्त अलमास अश्रफ मुजावर यांना वेंगुर्ले तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने आज तातडीची आर्थिक मदत देत मदतीचा हात देण्यात आला.
यावेळी वेंगुर्ले शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, युवासेनेचे पंकज शिरसाट, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, ओबीसी सेलचे निलेश चमणकर, दादा सारंग, संजय परब, संजय फर्नांडिस, गजानन गोलतकर, सुमन कामत, शैलेश परुळेकर, अभिनव मांजरेकर,  शितल साळगावकर, शिल्पा वस्त, स्नेहा साळगावकर, वंदना कांबळी, कोमल सरमळकर, अरुणा माडये, रश्मी गावडे, सीमा गावडे, सावली आडारकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page