मुंबई /-

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष आता तिव्र होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी व्हिपदेऊनही १४ आमदारांनी त्या व्हिपचे पालन न केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र, एकनाथ शिंदे गटाचे प्रदोत भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांचे नाव यातून वगळण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page