कणकवली /-

फेसबुकवरील ओळखीतून १५ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची न्यायालयाने ३० हजाराचा सशर्त जामीनावर मुक्तता केली आहे केला आहे . संशयिताच्यावतीने अॅड . उमेश सावंत यांनी काम पाहिले. सदरची घटना ३० जून २०२० ते १६ फेब्रुवारी २०२१ या काळात घडली आहे . फेसबुकवरील ओळखीनंतर संशयितांनी मुलीला आपल्या घरी नेत अत्याचार केला होता. लैंगीग अत्याचारापासून संरक्षण कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page