✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
एसटीच्या मागून ओव्हरटेक करत असताना इनोव्हा कारणे समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार हा जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी रुग्णाला हलवण्यात आले आहे. हा अपघात आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडला.
