सिंधुदुर्गनगरी /-
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार दिनांक ९ जुलै पर्यंत जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी कोलो आहे.
