कुडाळ /-


तालुक्यातील झाराप-माणगाव मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता”अशी अवस्था पाहायला मिळत होती.लोकांमध्ये नाराजीचा सूर पाहतात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद धुरी यांनी रस्त्याबाबत येत्या आठ दिवसात खड्डे बुजवा असे निवेदन मागणी करण्यात आली होती तसेच संबंधित खात्यातील उप अभियंता यांच्याशी चर्चा करण्यात आली.अखेर निवेदनाची दखल घेत आज प्रत्यक्ष खड्डे बुजविण्याचे काम सुरुवात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page