Category: क्रिडा

🛑मसुरे डांगमोडे येथे 29 मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय पुरुष आणि निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धा..

▪️विजेत्यांना मिळणार कै. शिवाजी गंगाराम ठाकूर भव्य स्मृती चषक.. ✍🏼लोकसंवाद /- मसुरे. सिंधुदूर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि मालवण तालुका असोसिएशन यांचा सहकार्याने आणि नवतरुण मित्र मंडळ मसुरे डांगमोडे यांच्या वतीने…

🛑सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या कोणत्याही आमिषाला यापुढे खेळाडू संघटना बळी पडणार नाही

▪️ओरोस शासकीय विश्रामगृह येथील खेळाडू संघटनेच्या बैठकीत संघ, खेळाडू,आयोजक, यांचा एकमताने निर्णय.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. ओरोस शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू संघटनेच्या बैठकीत यापुढे सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या…

🛑जिल्हाभंडारी महासंघाची ८,९,१० मार्च रोजी सावंतवाडीत होणार “जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा”.;जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघामार्फत भंडारी समाजातील तरूणांना प्रोत्साहीत करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही रविवार दि. १० मार्च रोजी सावंतवाडी जिमखाना मैदान येथे सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ चषक २०२४…

🛑कबड्डी स्पर्धेतून भविष्यात राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडतील.;माजी नगराध्यक्ष समीर नलावडे.

▪️अभय राणे मित्रमंडळातर्फे कबड्डी महासंग्राम स्पर्धेचे थाटात उद्द्घाटन.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कबड्डी हा लाल मातीतला खेळ आहे.हा खेळ खेळणाऱ्यांसाठी अभय राणे मित्रमंडळाने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून त्यांना मैदान उपलब्ध करून…

🛑महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती येथे होत असलेल्या क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्गातील कबड्डी संघ उपांत्य फेरीत दाखल..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती विभाग यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या ५८ व्या वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्दे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग सिंधुदुर्ग विभागाने कबड्डी खेळात सहभाग घेतला…

🛑भाजयुमो आयोजित ” नमो चषक ” अंतर्गत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत मुकुंद तळेकर विजेता..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. नमो चषक जिल्हास्तरीय बॕडमिंटन स्पर्धा वेंगुर्ले येथील नगरपरिषद पॅव्हेलीयन हाॅल मध्ये दि. १७ व १८ जानेवारी रोजी उस्फुर्त प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा…

🛑7AM बॅडमिंटन क्लब आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ चे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मध्दे 7AM बॅडमिंटन क्लब आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा 19 जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2024 या कालावधी मध्दे…

🛑टी-20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर, 9जूनला भारत पाकिस्तान सामना.
▪️१ महिना चालणार T -20 क्रिकेटचा रणसंग्राम..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२४ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा १ ते २९ जून दरम्यान २० संघांमध्ये होणार आहे. पहिला सामना १ जून रोजी कॅनडा आणि…

🛑रेस ॲक्राॅस अमेरिका या जागतिक सायकलिंगसाठी कुडाळचा रूपेश तेली पात्र..

▪️रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून एकमेव सायकलपटू.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ,समील जळवी रेस ॲक्राॅस अमेरिका या जागतिक दर्जाच्या सायकलिंगसाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळच्या रूपेश तेली यांची निवड झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधून एकमेव सायकलपटू…

🛑इंडियन ऑईल पुरस्कृत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत इशांत वेंगुर्लेकरला दुहेरी मुकुट..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. इंडियन ऑइल पुरस्कृत आणि मालवण टेबल टेनिस अकॅडमी यांच्यावतीने मालवण येथे घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये खुल्या एकेरी गटात इशांत वेंगुर्लेकर, लहान गट एकेरीत योगेश…

You cannot copy content of this page