🛑आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबा देवाला सुरंगीच्या फुलांची आरास..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील वेतोबाला फाल्गुन पौर्णिमेचे औचित्य साधुन आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबा देवाला सुरंगीच्या फुलांची आरास घालून महापूजा बांधण्यात आली आहे. वेतोबा मंदिरात अनेक…