Category: आरोग्य

🛑कुलस्वामिनी कृषी बचत गट सरंबळ यांच्या वतीने सरंबळ येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी, कुडाळ. कुलस्वामिनी कृषी सेवा बचत गट सरंबळ आणि नॅब नेत्र रुग्णालय,मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २० मार्च २०२४ रोजी सकाळी दहा…

🛑सिंधु संजीवनी ग्रुप आयोजित केंद्र शाळा पाट वरचावाडा येथे झालेल्या रक्तदान शिबीरात 78 जणांनी केले रक्तदान..

✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर कुडाळ. सिंधु संजीवनी ग्रुप आयोजित केंद्र शाळा पाट वरचावाडा येथे झालेल्या रक्तदान शिबीरात 78 जणांनी केले रक्तदान केले आहे.या रक्तदान शिबिराचे श्री. गणेश माधव आणि श्री.…

🛑काळजी घ्या! देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णात तिप्पट वाढ,

▪️६ राज्यातील रुग्णांची आकडेवारी चिंताजनक.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणू हातपाय पसरू लागला आहे. कोरोनामुळे केरळमध्ये एकाचा मृत्यू झाल्याने देशभरातील लोकांची चिंता वाढली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या…

🛑कोरोना जेएन १ व्हेरिएंट: चा पालकमंत्र्यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा..

▪️चाचण्यांचे प्रमाण वाढवा,पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा,पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी…

🛑दोडामार्गमध्दे सापडला कोरोनाचा जेएन.१ चा रुग्ण..

▪️रुग्ण पूर्णपणे झाला बरा,तरी देखील आरोग्य यंत्रणा झाली सतर्क.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यामध्ये कोरोनाच्या प्रकारातील जेएन .१ या नव्या उपप्रकाराचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ…

🛑जिल्ह्यातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत लाभार्थींचे लाभार्थींचे प्रमाण वाढविण्यासाठी दि. 18 ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना…

🛑युवा पिढी मध्ये रक्तदान चळवळ निर्माण करण्याचे हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळाचे काम कौतुकास्पद.;प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळ , वेंगुर्ले व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान , वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. नंदकिशोर गवस यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ खर्डेकर महाविद्यालय येथे…

🛑सेवा परीवार – वेंगुर्ला व कुंभारटेंब युवक कला व क्रीडा मंडळ – तुळस च्या वतीने आरोग्य शिबीर व रुग्णवाहिका लोकार्पण..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सेवा परीवार आणि कुंभारटेंब युवक कला व क्रीडा मंडळ , तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने भटवाडी येथे आज मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले यावेळी या शिबिराचा ६३ जणांनी…

🛑कुडाळ शहरासह ग्रामीण भागात साथीच्या रोगांची लागण.; नागरिकांनी काळजी घेण्याची गरज..

✍🏼लोकसंवाद /-कुडाळ,अमिता मठकर. कुडाळ शहरासह ग्रामीण भागात मागील दोन महिन्यात ७७ रुग्ण डेंग्यू बाधित आढळल्याने कुडाळ प्रशासन अलर्ट झालं आहे. डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया यासारख्या साथजन्य रोगांनी जिल्ह्यासह कुडाळ तालुक्यात थैमान…

कणकवलीत नव्याने डेंग्यूच्या ६ रुग्णांची नोंद..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. गेले काही दिवस पावसाने उघडीप घेतल्यानंतर कणकवली तालुक्यात डेंग्यूंच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्‍याचे चित्र आहे. तालुक्यात यापूर्वी डेंग्यूचे १५ रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाकडून त्या संबंधित गावांमध्ये तातडीने…

You cannot copy content of this page