Category: वेंगुर्ले

🛑NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत परुळे विद्यामंदिरचे उल्लेखनीय यश

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. डिसेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेने उल्लेखनीय यश प्राप्त केले…

🛑बारावा दिवस १०.०४.२०२४ भावपूर्ण श्रद्धांजली.

🛑कै.डॉ.श्री.किशोर आवडोजी कोचरेकर बारावा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐💐 जन्म:-२५.०३.१९५८वय ६६ .देवाज्ञा:-३०.०३.२०२४ *🔅💐🙏🏽शोकाकुल.🙏🏽💐🔅* ▪️आई:-आउबाई.▪️पत्नी :- स्नेहल.▪️मुलगे:-श्री.अमोल ,श्री.सिद्धार्थ.▪️सुना:- सौ.आराध्या ,सौ.सिद्धी▪️बहीण:-सौ.सीमा वेंगुर्लेकर ,भावजी:-श्री.सुधाकर वेंगुर्लेकर.▪️भाऊ :-श्री.बाबुराव ,श्री.सीताराम,श्री.अरुण▪️भाऊजया:-सौ.सुप्रिया,सौ.स्मिता,सौ.प्रविणा.▪️पुतणी:-सौ.सायली,सौ.अश्विनीजावई:- श्री. संकेत▪️पुतणे :- कु.नितीन, कु. अक्षयनातवंडे :- कु.मिताली…

🛑राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेचे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेच्या विद्यार्थ्यांनी सन २०२३/२४ मध्ये विविध स्पर्धा परीक्षांमध्ये बाजी मारली आहे.जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित इयत्ता ४ थी APJ अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत शाळा राणी लक्ष्मीबाई…

🛑शॉर्टसर्किटमुळे उभादांडा येथील हॉटेल गोलवन ला आग,लाखोंचे नुकसान..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील हॉटेल गोलवन ला दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये हॉटेल जळून खाक झाले असून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले…

🛑नवसाला पावणारी म्हापण येथील शांतादुर्गा देविचा गुढीपाडवा यात्रोत्सव ९ रोजी..

▪️धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम विविध भागातून भाविकांची असते मोठी उपस्थिती.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. म्हापण येथील नवसाला पावणारी अशी श्री देवी शांतादुर्गा देवी येथील मंदिरातील प्रसिद्ध गुढीपाडवा यात्रोत्सव ९ एप्रिल रोजी…

🛑शिरोडा येथे विशाल परब यांच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आला पाणीपुरवठा..

▪️विशाल परब यांचे शिरोडा-गांधीनगर भागातिल नागरीकांनी मानले आभार.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिरोडा-गांधीनगर भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.याबाबतची माहिती मिळताच भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी आपल्या पुढाकारातून त्या ठिकाणी…

🛑आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा दिव्यांग विकास आघाडीची बैठक संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आज दि. २८/०३/२०२४ रोजी भाजपा जिल्हा कार्यालय,ओरोस वसंतस्मृती येथे भाजपा दिव्यांग आघाडीची बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष मा. प्रभाकरजी सावंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने दिव्यांग…

🛑आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबा देवाला सुरंगीच्या फुलांची आरास..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील  वेतोबाला फाल्गुन पौर्णिमेचे औचित्य साधुन आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबा देवाला सुरंगीच्या फुलांची आरास घालून महापूजा बांधण्यात आली आहे. वेतोबा मंदिरात अनेक…

🛑सिंधुदुर्गातील चिपी – विमानतळावरून सिंधुदुर्ग ते बंगळुरू विमानसेवा सुरू..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्गातील चिपी – विमानतळावरून फ्लाय 91 विमानकंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा आजपासून सुरु झाली आहे. या सेवेचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. यावेळी माजी सभापती निलेश सामंत, फ्लाय…

🛑कोचरा व निवती गावातील खाडीपात्रातील जलक्रीडासाठी 50 लाखाचा निधी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडू मंजूर..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र शासनाच्या कोकण ग्रामीण पर्यटन योजने अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर…

You cannot copy content of this page