Category: सावंतवाडी

🛑वैयक्तिक स्वार्थासाठी कोणी स्टेटस लावून अपशकुन करु नये.;केंद्रीय मंत्री नारायण राणे.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. वैयक्तिक स्वार्थासाठी कोणीही स्टेटस आणि ट्विट करून अपशकुन करू नये मी कोणाची परवा करणार नाही.मी कोणाची नाराजी बघत नाही पक्ष हिताला मी महत्त्व देतो असं असे मत…

🛑राऊत यांची जीभ घसरून स्वतःचा पराभव केला मान्य,भाजपच्या प्रदेश महिला सदस्या मोहिनी मडगांवकर यांची टिका.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मोदी लाटेत दोन वेळा भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने निवडून आलेले विनायक राऊत आता महायुतीच्या उमेदवारासमोर आपला निभाव लागणार नाही हे समजून चुकल्याने व पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने…

🛑उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय मीडिया समोर होणार नाही जाहीर व्यक्त.;केंद्रीय मंत्री नारायण राणे.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली.यावेळी पत्रकारांनी लोकसभा…

🛑फळबागायतदार संघाशी शुक्रवारी चर्चा करणार.;मंत्री दीपक केसरकर.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. फळ बागायतदार संघाचे पदाधिकारी यांना त्यांच्या समस्याबाबत चर्चा करण्यासाठी आज बुधवार दिनांक ३ एप्रिल रोजी एक वाजता बांदा येथे भेटीसाठी वेळ दिली होती ही वस्तुस्थिती आहे.मात्र माझी…

🛑गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये कळसुलकर प्राथमिक शाळेचे घवघवीत यश..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या इयत्ता- पहिली ते चौथीच्या एकूण 17 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीमध्ये यश मिळवित गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये घवघवीत यश…

🛑शेर्ले येथे डांबरीकरणाचे काम चालू असताना रोलर कोसळुन अपघात..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. दोन महीने कास – शेर्ले या सात किलोमीटर रस्त्याचे खडी डांबरीकरणाचे काम सुरू आहे.काम अत्यंत धीम्यागतीने सुरू असल्याने ग्रामस्थामधुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.काही ठीकाणी काम निक्रुष्ठ…

🛑सावंतवाडीत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मयुर लाखे मित्र मंडळ आयोजित रंगिला चषक २०२४ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी जिमखाना मैदान,…

🛑निवृत्ती नंतर ड्युटी बजावणारा “एक्साईज” अधिकारी वादातत,खात्यातच उलट सुलट चर्चा..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. राज्य उत्पादन शुल्कच्या खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी संजय मोहिते हे पुन्हा ड्युटी बजावत असल्यामुळे एक्साईज खात्यातच उलट सुलट चर्चा आहे. त्याच्यामागे नेमके कोण? त्यांचे पुन्हा त्या ठिकाणी…

🛑कुणकेरी येथील प्रसिद्ध हुडोत्सव उत्साहात साजरा.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील प्रसिद्ध हुडोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. १०० फूट उंच हुड्यावर चढलेल्या अवसारांच्या दिशेने दगडांचा मारा केला. हजारो भाविकांनी याचीदेही याची डोळा…

🛑आकेरीत अवैध दारू वाहतुकीवर कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई..

▪️९ लाख १४ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.. ✍🏼लोकसंवाद /- बांदा. राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर भरारी पथकाने आकेरी (ता. सावंतवाडी) येथे मोटारीतून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करत…

You cannot copy content of this page