Category: मालवण

🛑सावरवाड येथील दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण कसाल मार्गावरील सावरवाड थिठा परिसरात दुचाकी खड्ड्यात गेल्याले झालेल्या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या गीता उमेश हिर्लेकर (वय 45) रा. वराड घाडेवळवाडी या रस्त्यावर पडून गंभीर जखमी…

🛑केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या निधी पोर्टल माहिती साठी पर्यटन व्यावसायिकांची मालवण शहरात कार्यशाळा.

▪️श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील 58 जिल्ह्याची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात…

🛑अभिनेते निर्माता लवराज कांबळी यांचे निधन..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. रेवंडी गावचे सुपुत्र आणि मराठी चित्र- नाट्य अभिनेते, निर्माता लवराज गिरीधर कांबळी (वय ६६) यांचे आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास मुलुंड येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले.…

🛑गाय आडवी आल्याने मालवण – कुंभारमाठ मार्गावर झालेल्या अपघातात १ गंभीर..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण – कुंभारमाठ मार्गावरून दुचाकीने घरी जात असताना गाय आडवी आल्याने धडक बसून झालेल्या अपघातात राजेंद्र ऊर्फ राजू भिवाजी चव्हाण (वय-५०) रा. आनंदव्हाळ हे गंभीर जखमी झाले.…

🛑सरोज परब यांच्या माध्यमातून मसुरे येथे शारदा सावंत या गरजवंत महिलेला घरघंटी प्रदान..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोज परब यांच्या माध्यमातून मसुरे मागवणे येथील शारदा महादेव सावंत या गरजवंत महिलेला मोफत घरघंटी देण्यात आली. हे कुटुंब अतिशय गरीब असून उदरनिर्वाहासाठी…

🛑मसुरे डांगमोडे येथे 29 मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय पुरुष आणि निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धा..

▪️विजेत्यांना मिळणार कै. शिवाजी गंगाराम ठाकूर भव्य स्मृती चषक.. ✍🏼लोकसंवाद /- मसुरे. सिंधुदूर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि मालवण तालुका असोसिएशन यांचा सहकार्याने आणि नवतरुण मित्र मंडळ मसुरे डांगमोडे यांच्या वतीने…

🛑पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मालवण चे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतली भेट.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची मालवण चे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतली भेट घेतली आहे.मालवण न.प. मध्ये सध्या संतोष जिर्गे हे…

🛑जिल्हा परिषद केंद्रशाळा मसुरे नं.१ मालवण च्या मुलांनी घेतला,क्षेत्रभेटीचा अनुभव.. .

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. क्षेत्रभेट हा एक शालेय जीवनातील कार्यक्रम आहे, यालाच शालेय सहल किंवा शैक्षणिक सहल देखील म्हणतात. क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या क्षेत्राला भेट देणे होय, उदाहरणार्थ आपण सहलीला विविध ठिकाणी…

🛑महीला उत्कर्ष समितीच्या महिला मेळाव्यास उदंड प्रतिसाद…

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. आजच्या युगात महिलांनी सर्वच क्षेत्रात पुढे येणे गरजेचे आहे. कला क्रीडा समाजसेवा उद्योग, राजकारण क्षेत्रातही स्त्रियांनी प्रगती साधने गरजेचे आहे. पुढे जाणाऱ्या सर्व महिलांच्या मागे महिला उत्कर्ष…

🛑मसुरे या नावासाठी येथील ग्रामस्थ येत्या सर्व निवडणुकांवरती बहिष्कारच्या विचारात.

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. गेली पाच वर्ष मसुरे डांगमोडे ग्रामपंचायतच्या विभाजनानंतर मूळ मसुरे डागमोडे ग्रामपंचायतचे नाव प्रशासनाने ग्रामस्थांची मागणी नसतानाही मर्डे ग्रामपंचायत असे केले. प्रशासनाच्या या चुकीचा फटका मसुरे या नावाला…

You cannot copy content of this page