Category: मालवण

🛑केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या निधी पोर्टल माहिती साठी पर्यटन व्यावसायिकांची मालवण शहरात कार्यशाळा.

▪️श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील 58 जिल्ह्याची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात…

🛑अभिनेते निर्माता लवराज कांबळी यांचे निधन..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. रेवंडी गावचे सुपुत्र आणि मराठी चित्र- नाट्य अभिनेते, निर्माता लवराज गिरीधर कांबळी (वय ६६) यांचे आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास मुलुंड येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले.…

🛑गाय आडवी आल्याने मालवण – कुंभारमाठ मार्गावर झालेल्या अपघातात १ गंभीर..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण – कुंभारमाठ मार्गावरून दुचाकीने घरी जात असताना गाय आडवी आल्याने धडक बसून झालेल्या अपघातात राजेंद्र ऊर्फ राजू भिवाजी चव्हाण (वय-५०) रा. आनंदव्हाळ हे गंभीर जखमी झाले.…

🛑सरोज परब यांच्या माध्यमातून मसुरे येथे शारदा सावंत या गरजवंत महिलेला घरघंटी प्रदान..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोज परब यांच्या माध्यमातून मसुरे मागवणे येथील शारदा महादेव सावंत या गरजवंत महिलेला मोफत घरघंटी देण्यात आली. हे कुटुंब अतिशय गरीब असून उदरनिर्वाहासाठी…

🛑मसुरे डांगमोडे येथे 29 मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय पुरुष आणि निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धा..

▪️विजेत्यांना मिळणार कै. शिवाजी गंगाराम ठाकूर भव्य स्मृती चषक.. ✍🏼लोकसंवाद /- मसुरे. सिंधुदूर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि मालवण तालुका असोसिएशन यांचा सहकार्याने आणि नवतरुण मित्र मंडळ मसुरे डांगमोडे यांच्या वतीने…

🛑पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मालवण चे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतली भेट.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची मालवण चे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतली भेट घेतली आहे.मालवण न.प. मध्ये सध्या संतोष जिर्गे हे…

🛑जिल्हा परिषद केंद्रशाळा मसुरे नं.१ मालवण च्या मुलांनी घेतला,क्षेत्रभेटीचा अनुभव.. .

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. क्षेत्रभेट हा एक शालेय जीवनातील कार्यक्रम आहे, यालाच शालेय सहल किंवा शैक्षणिक सहल देखील म्हणतात. क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या क्षेत्राला भेट देणे होय, उदाहरणार्थ आपण सहलीला विविध ठिकाणी…

🛑महीला उत्कर्ष समितीच्या महिला मेळाव्यास उदंड प्रतिसाद…

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. आजच्या युगात महिलांनी सर्वच क्षेत्रात पुढे येणे गरजेचे आहे. कला क्रीडा समाजसेवा उद्योग, राजकारण क्षेत्रातही स्त्रियांनी प्रगती साधने गरजेचे आहे. पुढे जाणाऱ्या सर्व महिलांच्या मागे महिला उत्कर्ष…

🛑मसुरे या नावासाठी येथील ग्रामस्थ येत्या सर्व निवडणुकांवरती बहिष्कारच्या विचारात.

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. गेली पाच वर्ष मसुरे डांगमोडे ग्रामपंचायतच्या विभाजनानंतर मूळ मसुरे डागमोडे ग्रामपंचायतचे नाव प्रशासनाने ग्रामस्थांची मागणी नसतानाही मर्डे ग्रामपंचायत असे केले. प्रशासनाच्या या चुकीचा फटका मसुरे या नावाला…

🛑सिंधुदुर्ग बँकेला देशपातळीवर नेण्याचे श्रेय मनीष दळवी यांचेच.; निलेश राणे यांचा विश्वास.

▪️जिल्हा बँकेच्या मालवण कार्यालयाचे निलेश राणे यांच्या हस्ते नूतन वास्तूत स्थलांतर.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालवण कार्यालयाचा स्थलांतर सोहळा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते मंगळवारी…

You cannot copy content of this page