Category: सिंधुदुर्ग

🛑प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीत खंजीर खुपसनारा संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्याजी पिसाळ.;आ.नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स वर एक ट्विट केले आहे. आणि त्या ट्विट मध्ये त्यांनी एक फोटो दाखवला आहे. वंचित बहुजन आघाडी यांच्या पाठीत खंजीर खुपसताना एक व्यक्ती…

🛑दागिने चोरीतील संशयिताच्या मुसक्या दोडामार्ग पोलिसांनी आवळल्या..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग बाजारपेठेत होळी दिवशी झालेल्या दागिने चोरी प्रकरणातील चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. रामेश्वर केशव म्हाळसेकर (रा. पर्ये, साखळी, गोवा) याला होंडा येथून मुद्देमालासह ताब्यात…

🛑माणगाव हायस्कूलची वैष्णवी सावंत टेन युथ गेम डेरवणच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. 10th युथ गेम डेरवणच्या क्रीडा स्पर्धेत कु. वैष्णवी आत्माराम सावंत हीने 110 मीटर हर्डल्स व कु. प्रतिक्षा मेंडीलकर हीने लांबउडी प्रकारांत तृतीय क्रमांक पटकावला.शिक्षक, पालक व संस्था…

🛑कणकवलीत शिवसेनेच्या वतीने शिवजयंती करण्यात आली उत्साहा साजरी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात येथे शिवजयंती (तीथी प्रमाणे) साजरी करण्यात आली.यावेळी कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव पुतळ्यास अभिवादन करुन अभिवादन…

🛑आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा दिव्यांग विकास आघाडीची बैठक संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आज दि. २८/०३/२०२४ रोजी भाजपा जिल्हा कार्यालय,ओरोस वसंतस्मृती येथे भाजपा दिव्यांग आघाडीची बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष मा. प्रभाकरजी सावंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने दिव्यांग…

🛑केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या निधी पोर्टल माहिती साठी पर्यटन व्यावसायिकांची मालवण शहरात कार्यशाळा.

▪️श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील 58 जिल्ह्याची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात…

🛑कुडाळ येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गव्हार्निंग कौंसिल मेंबर ची २७ मार्च रोजी सभा.

✍🏼लोकसंवाद / कुडाळ. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गव्हार्निंग कौंसिल मेंबर आणि सर्व सभासदांना कळविण्यात येते की, चेंबरच्या सिंधुदुर्ग विभागाची विशेष सभा बुधवार दि. २७ मार्च…

🛑अभिनेते निर्माता लवराज कांबळी यांचे निधन..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. रेवंडी गावचे सुपुत्र आणि मराठी चित्र- नाट्य अभिनेते, निर्माता लवराज गिरीधर कांबळी (वय ६६) यांचे आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास मुलुंड येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले.…

🛑निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज..

▪️सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे,रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन निवडणूक प्रक्रिया शांततेत, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम…

🛑गाय आडवी आल्याने मालवण – कुंभारमाठ मार्गावर झालेल्या अपघातात १ गंभीर..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण – कुंभारमाठ मार्गावरून दुचाकीने घरी जात असताना गाय आडवी आल्याने धडक बसून झालेल्या अपघातात राजेंद्र ऊर्फ राजू भिवाजी चव्हाण (वय-५०) रा. आनंदव्हाळ हे गंभीर जखमी झाले.…

You cannot copy content of this page