Category: मुंबई

🛑मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांचा भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा..

▪️कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या केल्या सूचना.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शिवाजी पार्क येथील मैदानात आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी देशातील महायुतीला बिनशर्त…

🛑पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 90.rs रुपयांचे नाणे केले लाँच.;खरेदी करण्यासाठी मोजावे लागतील हजारो रुपये..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. भारतातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवणारी देशातील मध्यवर्ती आणि सर्वात मोठी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) आज 90 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत या…

🛑राष्ट्रवादी शरद पवार गटाची लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राष्ट्रवादी शरद पवार गटाची लोकसभेसाठी आज पहिली यादी जाहीर झाली.असून यामध्ये सुप्रिया सुळे यांच्यासह अमोल कोल्हे, निलेश लंके यांच्या आणखी काही नेत्यांची नावे या यादीत आहेत.पत्रकार परिषदेत…

🛑नवनीत राणांना 2014 मध्ये शरद पवार वडील वाटायचे, आता अमित शाह पितृतुल्य.;सुषमा अंधारेंचा टोला..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. “2014 ला जी माऊली उभी राहिली तेव्हा म्हणाल्या पवार साहेब माझे वडील आहेत. आता अमित शाह यांच्यासाठी पितृतुल्य झाले आहेत.सत्तेसाठी बाप बदलणारे असतील तर याला काय म्हणावं?…

🛑शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर,८ उमेदवारांच्या नावाचा समावेश.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये ८ उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. मात्र पहिल्या यादीत मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचं नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या…

🛑सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेची निवडणूक 7 मे ला तर, 4 जूनला निकाल..

▪️राज्यात 5 टप्प्यात होणार मतदान.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. लोकसभा निवडणुक जाहीर झाली असून याच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून आता 4 जूनला मतमोजणी होणार असून…

🛑माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मध्यरात्री निधन.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मध्यरात्री ३.०० वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. मनोहर जोशी…

🛑पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये परत एनडीएचे सरकार येणार..

▪️लोकसभेच्या विजयात महाराष्ट्राचे मोठे योगदान राहणार – प्रफुल पटेल.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. १५ फेब्रुवारी – आमची महायुती एकदम घट्ट असून चांगले काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या…

🛑भाजपाकडून आज राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची यादी जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. भाजपकडून पुन्हा धक्कातंत्रभाजपाकडून आज राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. चव्हाण यांच्या व्यतिरिक्त…

🛑शिक्षकेतर कर्मचारी यांना 24 वर्षे नंतरचा लाभ मिळणार.;शिक्षण मंत्री दिपक केसरकर.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाच्या मागण्यांबाबत आज राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे अध्यक्षतेखाली,महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ पदाधिकार्‍यां समवेत झालेल्या बैठकीत अनेक मागण्या मान्य करण्यात आलेल्या…

You cannot copy content of this page