Category: सिंधुदुर्गनगरी

🛑आरोंदा ग्रामपंचायतीच्या मुजोरीगीरीला कंटाळून आत्मदहन करण्याचा सरस्वती निवजेकर यांचा ईशारा.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. आईलाच घराच्या बाहेर काढुन स्वाताच्याच मुलांनी आईला केले बेघर!!हि घटना घडली आरोंदा रेडकरवाडी येथे.श्रीमती सरस्वती मधुकर निवजेकर या 85 वर्षे झालेल्या वयोवृध्द महीलेला स्वतःचा मुलगा मंगेश मधुकर…

🛑बिडवलकर प्रकरणाबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व हत्या प्रकरणात आज शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची भेट घेत सखोल चौकशीची मागणी केली.यावेळी या प्रकरणासोबतच…

🛑”जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ विविध उपक्रम राबविणार.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल या कालावधीत लोकाभिमुख उपक्रम म्हणून “जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ,सिंधुदुर्गनगरी कार्यालयाकडून पुढील 15 दिवस…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाचे उद्घाटन.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. निरीक्षणगृह व बालगृहामध्ये मुला मुलींना घरासारखे वातावरण देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. परिस्थितीने पोरकं केल्यानंतर बालगृहांसारख्या संस्था मुलांना मायेचा आधार देतात. त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा देण्याचे…

🛑जिल्हा नियोजन मधुन बांधलेल्या आरोग्य विभागाच्या इमारतींचे लोकार्पण.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा नियोजन मधुन बांधलेल्या 6 नुतन इमारतींचा लोकार्पण व 3 नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींचे भुमिपूजन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने पार…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला 116.48 कोटी एवढा ढोबळ नफा.;बँकेची आर्थिक घौडदोड कायम अध्यक्ष मनिष दळवी.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची उलाढाल यावर्षी ६०९४.७५ कोटी पर्यंत पोहचली असून या जिल्हा बँकेने आपल्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावत नेला आहे. ३१ मार्च रोजी संपलेल्या वर्षात ठेवी…

🛑जिल्हा परिषदेने दिला 821 लाडक्या लेकींना पाच हजारांचा लाभ.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्हयातील 821 लाडक्या लेकींना लेक लाडकी योजनेअंतर्गंत पहिल्या हप्त्याच्या रुपात प्रत्येकी पाच हजारांचा लाभ या वर्षात देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली.…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 एप्रिलपर्यंत मनाई आदेश.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 24…

🛑जागतिक वन दिनानिमित्त वृक्षारोपणांचा कार्यक्रम संपन्न.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जागतिक वन दिनानिमित्त सामाजिक वनीकरण, विभाग यांच्या मार्फत स्मृती उद्यान ओरोस या ठिकाणी जिल्हाधिकारी अनिल पाटील व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत बी. गायकवाड यांच्या हस्ते…

🛑नव्याने दाखल कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. शासनाचे महत्वाकांक्षी 100 दिवस कार्यक्रमांतर्गत सेवेत नव्याने दाखल कर्मचाऱ्यांकरीता प्रशिक्षण देण्याबाबत सूचना आहेत.त्यानुसार जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे एकूण 150 कर्मचाऱ्यांना दि.21 मार्च व 24 मार्च 2025 या…

You cannot copy content of this page