सिंगल फेज ‘ व थ्री फेज ‘ इंडक्शन मोटर व सबमर्सिम्बल पंपसेट रिवायडींग व रिपेअरी अनुभवी व तज्ञ मॅकेनिक

सिंगल फेज ‘ व थ्री फेज ‘ इंडक्शन मोटर व सबमर्सिम्बल पंपसेट रिवायडींग व रिपेअरी करणारा ३-५ वर्ष पूर्ण अनुभवी व तज्ञ मॅकेनिक पाहिजे.
👉पगार : १५ हजार ते २० हजार ( अनुभवानुसार )प्रत्यक्ष भेटणे
👉आमचा पत्ता : श्रीराम बोअरवेल्स, माजगाव रोड, नवीन शिरोडा नाका सावंतवाडी.
Moba 9420293799 /7774851004