सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १० हजार २७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ११३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.तर जिल्ह्यात आज तब्बल ३०० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page