सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज तब्बल १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून नव्याने १४५ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ९ हजार ५९० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार २५७  रुग्णांवर उपचार सुरू आहेत.याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page