वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात आज सोमवारी आलेल्या अहवालात एकूण ७ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी १,आरवली २,वेळागर १,टाक १,आडेली १ व कनयाळ १ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page