सिंधुदुर्गनगरी /-

 जिल्ह्यात आज तब्बल १३ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आणखीन १९७ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ८ हजार ४४३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ८९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page