वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात काल उशिरा व आज आलेल्या अहवालात एकूण २० व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.काल गुरुवारी रात्री आलेल्या अहवालात वेंगुर्ले शहर एरियात कॅम्प भटवाडी ४ व्यक्ती आणि आज शुक्रवारी आलेल्या अहवालात
वेंगुर्ले शहर एरियात १,
आरवली १,परुळे आजारवाडी १, खवणे १,कॅम्प भटवाडी ४,दाभोसवाडा ५,सातेरी मंदिर १,आसोली १,मातोंड १ इत्यादी ठिकाणी
कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page