कुडाळ

कुडाळ तालुक्यात गुरुवारी 29 कोरोना रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांत
ओरोस 1 ,वालालवल 1, गुढीपुर 2
गोंधीयाळ 2 ,वेताळ बांबर्डे 2 , नेरूर 1,पडवे 1 ,नेरूर 1 , कुडाळ 4 ,कसाल 2 ,रुमडगाव 2 ,डीगस 2 ,पणदूर 5 ,पिंगुळी 1 ,आणावं 1 ,खुंटळवाडी 1 असे कुडाळ तालुक्यात 29 कोरोना रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 858एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 767 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 91 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 2230 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 1873 आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 396 आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे 10आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात 51रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page