वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात आज गुरुवारी कोव्हीड १९ (कोरोना) चे ११ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये सकाळी आलेल्या अहवालात उभादांडा बागायत १ व आरवली १ तसेच सायंकाळी उशिरा आलेल्या अहवालात होडावडा ७,दाभोली १ व परुळे १ असे ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page