सिंधुदुर्गनगरी /-

– राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी कोकणातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रश्न, रस्ते प्रकल्प व विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी खासदार विनायक राऊत , किरणभैय्या सामंत व संबंधित उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page