भाजपचे शहर अध्यक्ष राकेश कांदे यांनी केली जाहीर..

कुडाळ /-

येथील शहर भाजपाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.यात शहर उपाध्यक्षपदी सुरेश राऊळ, अनंत उर्फ बाळा कुंभार ,तर सरचिटणीसपदी सावळाराम उर्फ दादा जळवी,विजय सावंत – प्रभावळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी शहर अध्यक्ष राकेश कांदे यांनी जाहीर केली.

शक्ती केंद्र प्रमुखपदी श्रीहरी उर्फ राजू बक्षी, राकेश नेमळेकर, चिटणीस वैभव परब निखिल नागवेकर, महिला शहराध्यक्ष ममता धुरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष वरूणेश्वर उर्फ वरु राणे ,ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय वेंगुर्लेकर, रिक्षा युनियन शहर अध्यक्ष- मनिष सडवेलकर

कायम निमंत्रित सदस्य म्हणून विनायक देऊ राणे, रणजित दत्तात्रय देसाई, ओंकार सुधीर तेली, संध्या प्रसाद तेरसे , अस्मिता बांदेकर, दीपलक्ष्मी पडते, गुरूनाथ (राजू) राऊळ, अनिल (बंड्या) सावंत, विजय कांबळी, गजानन वेंगुर्लेकर, प्रशांत शांताराम राणे, अनंत प्रविण धडाम, सुनील राजन बांदेकर, सायली मांजरेकर, अश्विनी परब( गावडे ), साक्षी विजय सावंत, रोज जाधव, उषा आठल्ये, राजेश पडते,अविनाश पाटील, निलेश तेंडोलकर, अविनाश पराडकर, रेखा काणेकर,रुपेश कानडे,श्रावण शिरसाट

शहर कार्यकारिणी सदस्य म्हणून राजू जळवी,निलेश पावसकर, नाना साळगावकर, संतोष मसुरकर, किशोर शेलटकर, नागेश नेमळेकर, नारायण

कुंभार, योगेश राऊळ, अजय शिरसाट, प्रविण काणेकर, सुशील परब, शशांक कुंडाळकर, विलास कुडाळकर, करीम शेख, आफताफ खान, मिलिंद देसाई, बाबल पाचेकर, अमेय कुडाळकर, दत्ता साळुंखे (गवळी), रविकांत खांडेकर,भाई साटम, मनोज सावंत ,अनिल पाटकर, वैभव पाटकर, नामदेव परब,सतीश वर्दम, साईश उमळकर.

कुंडाळ शहर बुथ प्रमुख बुथ क्र २१५ (कवीलकाटे )- सावळाराम उर्फ दादा जळवी, बुथ क्र. २१६ (आंबेडकर नगर) सुधीर कुडाळकर, बुथ क्र २१७ (लक्ष्मी वाडी) – सदानंद अणावकर, बूथ क्र. २१८ (बाजारपेठ, पानबाजार), किरण कुडाळकर,बुथ क्र.२१९ (कुडाळेश्वरवाडी) – प्रसाद नातू, बुथ क्र २२० (जडयेवाडी, बाजारपेठ) – गजानन वेंगुर्लेकर, बुथ क्र २२१ (केलबाईवाडी,प्रभावळकरवाडी) – अनिल उर्फ बंड्या सावंत, बुथ क्र.

२२२(टेमवाडी, माठेवाडी, गणेश नगर)

श्री. वरूणेश्वर राणे,बुथ क्र. २२३ (श्रीरामवाडी)- वैभव परब,बुथ क्र.२२४ (पडतेवाडी, अभीनवनगर, पोलिसलाईन) .नीलकंठ वंजारी, बुथ क्र. २२५ (विठ्ठल वाडी,कुंभारवाडी,वेंगुर्लेकरवाडी) – गुरु कुंभार, बुथ क्र. २२६ (कुंभारवाडी, इंद्रप्रस्थ ओंकारनगर)- दशरथ कुंभार, बुथ क्र. २२७ ( नाबरवाडी, दत्तनगर) -श्रीहरी उर्फ राजू बक्षी, बुथ क्र. २२८(सांगीड्डेवाडी) रामचंद्र उर्फ निलेश परब.

कुडाळ शहर वॉर्ड अध्यक्ष-वॉर्ड क्र १(कवीलकाटे )- सुनिल जळवी, वॉर्ड क्र. ३(लक्ष्मीवाडी) – महेश कुडाळकर,वॉर्ड क्र. ४ (बाजारपेठ ) – राजेश वाळके,वॉर्ड क्र. ५(कुडाळेश्वरवाडी)- गजा घाटकर, वॉर्ड क्र. ६ गांधी चौक जितेंद्र यादव,वॉर्ड क्र ७(आंबेडकरनगर) – विक्रम जाधव,वॉर्ड क्र.९(नाबरवाडी) – दीपक सावंत,वॉर्ड क्र १०(केळबाईवाडी)- रुपेश

राऊळ,वॉर्ड क्र. ११ (टेमवाडी) – अरविंद राणे,वॉर्ड क्र. १२(हिंदू कॉलनी) – बाळा कुडाळकर,वॉर्ड क्र १३(श्रीरामवाडी)- संतोष खानोलकर ,वॉर्ड क्र १४(अभिनवनगर)- नीलकंठ वंजारी, वॉर्ड क्र. १६(वरची कुंभारवाडी) – गणपत कुंभार,वॉर्ड क्रश्७ (सांगीडेवाडी)- प्रसाद परब

यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, भाजपा नेते राजू राऊळ, जिल्हा चिटणीस अनिल उर्फ बंड्या सावंत, तालुका अध्यक्ष विनायक राणे, नगराध्यक्ष ओंकार तेली, महीला नेत्या अस्मिता बांदेकर, ओबीसी महिला जिल्हा अध्यक्ष दिपलक्ष्मी पडते, महीला तालुकाध्यक्षा आरती पाटील, महिला शहर अध्यक्ष ममता धुरी, चिटणीस विजय कांबळी , नगरसेवक सुनील बांदेकर, गजानन वेंगुर्लेकर, राजेश पडते,नगरसेवीका अश्विनी गावडे, उषा आठल्ये, आदिती सावंत, विलास वराडकर, अविनाश पराडकर, राजवीर पाटील, श्रावण शिरसाट, चेतन धुरी तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page