कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील अणावं येथील
सविता आश्रमात आज दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती दियानिमित्ताने
युवासिंधु फाऊंडेशनच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती आणि राष्ट्रीय युवा दिवस या दिवसाचे औचित्य साधून आणाव येथील सविता आनंदाश्रमला भेट देऊन युवासिंधु फाऊंडेशनच्या माध्यमातून हा अमूल्य क्षण येथील वयोवृद्ध माता, आजोबा यांच्या सोबत त्यांना खाऊ, मास्क तसेच आश्रमात वृक्षारोपण करून साजरा करणयात आला.यावेळी युवासिंधु फाऊंडेशनच्या प्रणिता कोटकर ,गौरी केरकर ,नंदिनी धानजी,सागर सोमकांत नाणोसकर ,ओंकार सावंत ,योगेश वारंग अन्य अन्य युवासिंधु फाऊंडेशन प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page