मुंबई /-

• महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. तर आज पुन्हा एकदा नॉर्थ मुंबईत भूकंपाचे धक्के बसले आहेत.

• नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल असल्याचे म्हटले आहे.

• भूकंपाचे केंद्र मुंबईच्या उत्तर दिशेकडील 98 किमी दूर होते. हे धक्के पहाटेच्या वेळी 3.57 मिनिटांनी जाणवले होते.

• भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झालेली नाही.

• दरम्यान, भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी सावधानी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page