कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी दिनाक ३१ डिसेंबर रोजी दिवसभरात मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचे ०३ सक्रिय रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्ण हे कुडाळ शहराती ०२रुग्ण आहेत. तर पिंगुळी गोंदियाळे मधील ०१ असे कुडाळ तालुक्यात आज ऐकून तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण ५६४ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ५५५कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत. तर सध्या ०९ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. आता तालुक्यात एकूण रुग्ण १३३६ एवढे रुग्ण बरे झालेत,तर १२७४ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही १८ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे ०४ आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ४० रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page