कुडाळ /-

हुमरस सरपंच अनुप दयानंद नाईक यांनी राजीनामा न दिल्यास सरपंच खुर्चीवर बसू देणार नाही शिवसैनिक ग्रामस्थ अवती भोवती फिरणारे चिरीमीरी घेऊन सरंपचाच्या बाजूने बोलणा-यानी आया बहिनी,ग्रामदैवत रामेश्वराची शंप्पत घेऊन सांगावं सरपंचाने असे कृत्य केलं नाही नाहीतर आम्ही सांगतो असे उर्मिला तेली यांनी सांगितले.शलाका कवटकरांचा बोलविता धनी कोण, कवटकरांना नाही गावची माहिती, निवडणुकीपुरत्या येतात गावात.
पिडीत महिला मुंबईची, तीला कोण ओळखत नाही म्हणून माझा केली नाहक बदनामी मी आहे निवृत्त इंन्कमट्रक्स आॅफीसर शलाका कवटकरांन विरोधात करणार फौजदारी गुन्हा दाखल :-नंदिता परब आमदार, खासदार, पालकमंत्री, यांना नाही शिवसैनिकांची किंम्मत,या पुढे आमदारांना येऊ देणार नाही गावात :-बाबु परब
सरपंचाने अश्चिल कृत्य करून केली हुमरस गावची नाहक बदनामी अशा व्यक्तिला सरपंच पदावर राहण्याचा नैतिक अधिकार यापुढे कठोर भुमिका घेऊन पिडीत महिलेला न्याय मिळवून देऊ वेळ पडल्यास सर्व महिला रस्तावर उतरू वेळ प्रसंगी कठोर पाऊल ऊचलू याला जबाबदार आमदार, खासदार, पालकमंत्री, प्रशासन राहील
यावेळी बाबु परब, नाथा परब,वि न आकेरकर ,सिताराम तेली, निलेश तेली,नागेश वारंग,अशोक शिवलकर,स्वप्ना वारंग-लंगवे,मधु कांदे, सोनु मेस्त्री, अरूण मेस्त्री, सिताराम सावंत-मांगले ,अनिल वारंग,प्रविण वारंग,लक्ष्मण वारंग, महेश राजेंद्र वारंग,गोविंद स्वामी, मोहन कुडकर उर्मिला तेली,अनघा वारंग,करिना आगलावे,नंदिता परब, सुवर्णा सिताराम पालव,अनघा वारंग,शितल वारंग,दिपीका आगलावे, साक्षा वारंग,निधी वारंग यावेळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page