कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी दिनाक १० रोजी दिवसभरात मिळालेल्या अहवालानुसार कोरोना सक्रिय रुग्ण हे चार मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.कुडाळ मधील १ डिगस १ हिर्लोक १ कसाल १असे कोरोना सक्रिय रुग्ण ०४ आढळून आले आहेत.तालुक्यात एकूण ५१६ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४९४ कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत तर सध्या २२ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत.तालुक्यात एकूण रुग्ण १२६९ तर बरे झालेले रुग्ण ११६९ आणि सक्रिय रुग्ण ५९,स्थलांतरीत ०२ आहेत.आतापर्यंत तालुक्यात ३९ रुग्ण दगावले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page