रत्नागिरी /-

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आज जिल्ह्यात १७ रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार २१३ झाली आहे. आज ११५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ हजार ५४२ झाली आहे.

▪️आज मंडणगड व चिपळूण येथील प्रत्येकी एक अशा २ रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून आज रविवारी (दि. १८) ही माहिती देण्यात आली. तपशील पुढीलप्रमाणे

*आरटीपीसीआर*

▪️दापोली २
▪️खेड १
▪️चिपळूण १
▪️रत्नागिरी ४
👉🏻एकूण ८

*रॅपिड ॲंटिजेन टेस्ट*

▪️दापोली २
▪️खेड ४
▪️रत्नागिरी २
▪️लांजा १
👉🏻एकूण ९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page