कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी ७ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात १ रुग्ण तर तालुक्यात आतापर्यंत ७४१ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी ७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून कुडाळ १, गुढीपूर १, आकेरी १, पणदूर १, कवठी १, पाट १, माणगांव १ असे रुग्ण आढळून आले आहेत.तसेच तालुक्यात २६८ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १९९कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ६९ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page