कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी १७ जागांसाठी ५८ जणांनी विक्रमी ६२ अर्ज दाखल केले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गातील निवडणुका स्थगित केले आहेत त्यामुळे आता तेरा जाण्यासाठी ही लढाई होणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड झाली. आज उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया अतिशय खेळीमेळीत व शांततेत पार पडली. एकूण ५३ उमेदवारी अर्जांपैकी ४७ अर्ज वैध ठरले तर ६ उमेदवारी अर्ज अवैध ठरले, निर्वाचन अधिकारी रविंद्र मठपती यांनी दिली.

वैध उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे

प्रभाग क्रमांक 1

१) मनाली महेंद्र वेंगुर्लेकर २) ज्योती जयेंद्र जळवी

३) रंजना रवींद्र जळवी

४) सखु शंभू आकेरकर

प्रभाग क्रमांक 2

१) अनुजा अजय राऊळ

२) पूजा प्रदीप पेडणेकर

३) नयना दत्तात्रय मांजरेकर

प्रभाग क्रमांक 4

१) सोनल सुभाष सावंत

२) श्रुती राकेश वर्दम

३) रेखा प्रवीण काणेकर

४) मृण्मयी चेतन धुरी

प्रभाग क्रमांक 5

१) प्रवीण आनंद राऊळ

२) अभिषेक दत्तात्रय गावडे

३) अश्विनी सुशील परब

४) सुनील राजन बांदेकर ५) रमाकांत अनंत नाईक

६) रोहन किशोर काणेकर

प्रभाग क्रमांक 6

१) शुभांगी धनंजय काळसेकर २) देविका जीवन बांदेकर

३) प्राजक्ता अशोक बांदेकर

४) आदिती अनिल सावंत

प्रभाग क्रमांक 7

१) विलास धोंडी

२) भूषण मंगेश कुडाळकर

३) मयूर सदानंद शारबिद्रे

प्रभाग क्रमांक 8

१) आफरीन अब्बास करोल

२) रेवती राजेंद्र राणे

३) रुखसार मूबीन शेख

प्रभाग क्रमांक 9

श्रेया शेखर गवंडे

२) साक्षी विजय सावंत

प्रभाग क्रमांक 11

१) गुरुनाथ काशीराम गडकर

२) राजीव रमेश कुडाळकर

३) सिद्धार्थ तुकाराम कुडाळकर

प्रभाग क्रमांक 12

२) हेमंत राघोबा

कुडाळकर

२) संध्या प्रसाद तेरसे

३) अरुण रामचंद्र गिरकर

प्रभाग क्रमांक 13

१) सई देवानंद काळप

२) शिल्पा हरीश घुर्ये

३) तेजस्विनी नारायण वैद्य

४) विमल बुंडू राऊळ

प्रभाग क्रमांक 14

१) प्रज्ञा प्रशांत राणे

२) मंदार श्रीकृष्ण शिरसाट

३) केतन विजय पडते

प्रभाग क्रमांक 15

१) प्रशांत शांताराम राणे २) गणेश अनंत भोगटे

३) उदय रामचंद्र मांजरेकर ४) योगेश अशोक राऊळ

तर सहा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. वैशाली महादेव बावकर यांचे दोन्ही अर्ज त्याचबरोबर मृण्मयी धुरी, आदींची सावंत, अनुप जाधव, रुखसार शेख यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page