आंतरराष्ट्रीय मानवाअधिकार वेल्फेअर असोसिएशन राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी श्री.समीर परब यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले

बांदा /-


आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असाेसिएशन संघटनेच्या वतीने आज बांदा साईमंदिरात समाजामध्ये उत्कृष्ठ कामकरणाऱ्या शाैर्य कार्याबद्दल बांद्याचे विद्यमान सरपंच अक्रम खान,बांदा ग्रामपंचायत सदस्य राजेश विर्नाेडकर,बांदा आळवाडा येथील व्यापारी दयाकर आळवे यांचा आतंराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असाेसीएशनचे संचालक तथा जनसंपर्क अधिकारी यांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा महीला अध्यक्षा साै.दर्शना राकेश केसरकर,जिल्हा उपाध्यक्ष मिलींद धुरी,जिल्हा सचिव राकेश केसरकर, सहसचिव अँड.माेहन पाटणेकर, बाळा काेरगांवकर उपस्थीत हाेते.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असाेसीएशन ही संघटना समाज हिताच्या कार्यासाठी कार्यरत असुन समाजातील पिडीत वर्गाला न्याय मिळवुन देण्याच महत्वपुर्ण कार्य करत आहे. सिंधुदुर्ग जिल्हातील जनतेला या संघटनेच्या माध्यमातुन पुर्ण सहकार्य करण्यात येईल. बांदा शहरातील सरपंच अक्रम खान यानी काेराेना महामारीच्या काळात उत्कुष्ठ कार्य केले आहे,बांदा शहरातील विकासासाठी त्याच कार्य काैतुकास्पद आहे. बांदा ग्रामपंचायत सदस्य राजेश विर्नाेडकर यांच सामाजीक कार्य ही काैतुकास्पद आहे.बांद्यातील जिगरबाज कार्य करणारे दयाकर आळवे य़ानी आपल्या सहकार्यान साेबत नुकतीच बांद्यात माेठी हाेडी दुर्घटना हाेवु न देता 15 लाेकाचे जिव वाचवीले या त्यांच्या कार्याला सलाम आहे.अशा शब्दा व्यक्त केल्या आपल्या भावना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page