कुडाळ /-

कुडाळ शहरातील श्री देवी केळबाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक १७-११-२०२१ रोजी होणार आहे,केळबाई देवीची त्यानिमित्त ओटी भरणे कार्यक्रम, होणार आहे.रात्रौ १२:०० वा श्री देवीची पालखी मिरवणूक, रात्रौ १:०० वा. आजगांवकर दशावंतार नाट्य मंडळ
आजगाव यांच्या नाटकाचा नाटय प्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती ,असे आवाहन श्री.देवी केळबाई देवी उत्सव मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page