कुडाळ /-

अतुल बंगे यांचे खच्चीकरण करण्यासाठी राणे समर्थकांचा उपद्व्याप! आमदार वैभव खासदार विनायक राऊत यांच्या खंबीर पणे पाठीशी असल्याची हुमरमळा वासिंयांचा निर्धार! पक्ष प्रवेश बोगस दाखविणा-यांचा महीलांनीच घेतला खरपूस समाचार! यापुढे गावात विश कालवण्याचा प्रकार झाल्यास आम्हीच घेणार समाचार,,,, सौ रमा गाळवणकर, श्रीम मिनल परब हुमरमळा वालावल गावातील आंदुर्ले येथे एका युवासैनिकांने राणे समर्थक भाजप मध्ये प्रवेश केला आणि पुर्ण गावातील युवासेनेचे कार्यकर्ते प्रवेश केल्याचे चित्र उभे केले या घटनेचा भांडाफोड चक्क त्या दोन वाडीतील ग्रामस्थ आणि महीलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत दर्शवुन अतुल बंगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आम्ही प्रत्यक्ष दर्शनी अनुभवले या वेळी आम नाईक म्हणाले अतुल बंगे हे शिवसेनेत जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर पक्ष संघटनेसाठी वेळ देणारे नेतृत्व असुन विरोधकांवर कायमच प्रहार करीत असतात म्हणून त्यांना बदनाम व राजकीय दृष्ट्या खच्चीकरण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे परंतू मी आमदार म्हणून खासदार विनायक राऊत आणि अख्खी शिवसेना श्री बंगे यांच्या पाठीशी असुन एक पदाधिकारी वैयक्तिक स्वार्थासाठी गेला असेल त्याची दखल घेण्यासारखी नसते परंतु ज्या वाडीत विकासाचे गाजर दाखवून ग्रामस्थांची मने विचलीत करणा-या त्या तथाकथित राणे समर्थकांना तुम्ही आजच्या उपस्थितीने एक प्रकारे चपराक दीली आहे यापुढे तुमच्या गावातील जीजी विकास कामे असतील तीती पुर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे असेही आम नाईक यांनी सांगितले यावेळी हुमरमळा देसाई वाडीतील सर्वच ग्रामस्थ महीलांनी आम नाईक यांना आश्वासित करताना सांगितले साहेब तुम्ही आमचे देव आहात आमच्या गावातील प्रत्येक संकटाला तुम्ही असता तसेच विकास निधी देऊन या हुमरमळा वालावल गावचा कायापालट केलात आमच्या गावचे श्री बंगे यांच्या नेतृत्वाला तुम्ही बळ दीलात त्यामुळे कसलेही वादळ आले ते उलटुन टाकण्याची ताकद हुमरमळा वालावल गावातील संघटीत आहे असेही घोषणा देत ग्रामस्थांनी सांगितले यावेळी कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, अमृत देसाई, सौ रमा गाळवणकर, श्रीम मिनल मंगेश परब यांनी मार्गदर्शन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य कांता माड्ये, सौ सोनाली मांजरेकर, शिवसेना शाखाप्रमुख रमेश परब, वालावल शिवसेना शाखाप्रमुख प्रसाद प्रभु, वालावल पंचायत समिती विभाग प्रमुख मितेश वालावलकर,युवासेनेचे राजु गवंडे, मंदार वालावलकर, संदेश जाधव, रोहन परब, आशिश परब, प्रकाश तावडे, विकास तावडे, ओमकार कानडे, सरपंच सौ अर्चना बंगे, उपसरपंच स्नेहलदीप सामंत, सत्यवान परकर, उमेश कानडे, हरी परब, जितेंद्र सावंत, सुशांत सावंत, रुपेश सावंत, रवि सावंत, योगेश परब, अनिकेत गुंजकर, रविंद्र सावंत, प्रसाद कानडे, सुरेश कानडे,आशु बंगे, विकी माड्ये, अनिल परुळेकर, धनंजय परकर, निलेश राजाराम परब, प्रकाश परब, सागर मार्गि, बाबल म्हापणकर, महेश बिडये, तेजस वालावलकर, व ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page