सिंधुदुर्गनगरी /-
जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४८ हजार ६८८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ३२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३८ रुग्ण कोरोना बाधित सापडले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page