कुडाळ /-


परिवहन खात्याने अजून पर्यंत कामगारांचे वेतन अदा केलेले नसून ते लवकरात लवकर जमा करावे तसेच सर्वात आधी चालक व वाहक यांचा पगार तात्काळ द्यावा
आतापर्यंत करोना च्या काळामध्ये असे निदर्शनास आले आहे की एसटी गाड्या सुरू झाल्यानंतरच प्रशासनाकडे पैसे जमा होतात व ते चालक व वाहक त्यांच्या कामामुळेच झाले आहे
अशा परिस्थितीमध्ये चालक व वाहकांना या बिकट परिस्थितीमध्ये योग्य वेळीच पगार देऊन त्यांची मानसिकता वाढवणे गरजेचे आहे पुढील महिन्यात गणेश चतुर्थी येत असून एसटी महामंडळाने याआधीच संपूर्ण आगाऊ बुकिंग चे पैसे प्रवाशांकडून घेतलेले आहेत व ते जवळजवळ चार महिने स्वतःकडे बाळगून आहेत त्या पैशातून व मिळणाऱ्या व्याजातून एसटी प्रशासनाने चालक व वाहक आचा पगार आधार करावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page