सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 25 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 9.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2958.1125 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग -11 (2911), सावंतवाडी -6 (3252.1), वेंगुर्ला -1 (2380.8), कुडाळ -8 (2849), मालवण -2 (3154), कणकवली -20 (3241), देवगड -2 (2577), वैभववाडी -25 (3300) असा पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page