सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 34 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 16.875 मि. मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2852.855 मि. मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 18(2818), सावंतवाडी – 22(3101.1), वेंगुर्ला – 17(2307.8), कुडाळ – 8(2720), मालवण – 6(3043), कणकवली – 34(3161), देवगड – 29(2495), वैभववाडी – 11(3187) असा पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page