कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी ३६ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात १४ तर ओरोस व माणगाव प्रत्येकी ७ रुग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ५८९ रुग्ण सापडले आहेत.
कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी ३६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून कुडाळ १४, हिर्लोक १, माणगांव ७, ओरोस ७, आंब्रड ३, हुमरमळा (ओरोस) १, रानबांबुळी १, पिंगुळी 2 असे रुग्ण आढळून आले आहेत.
तसेच तालुक्यात २१० एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १३२ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ७८ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page