सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.75 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2664.013 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 25(2568), सावंतवाडी – 21(2852.1), वेंगुर्ला – 07(2190), कुडाळ – 26(2519), मालवण – 20(2893), कणकवली – 31(2910), देवगड – 10(2378), वैभववाडी – 98(3002), असा पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page