सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १६३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४२ हजार ५३२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत 3 हजार 197 एवढे कोरोना रुग्ण घरी परतले आहेत अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page