कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात काल दिवसभरात कोरोनाचे २६ रुग्ण सापडले आहेत.तर कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.सापडलेले रुग्ण हे.कुडाळ ७ ,कसाल १ ,ओरोस २ ,वालावल २ ,नेरूर १ ,गुढीपुर २ ,भडगाव १ ,पडवे २ , पिंगुळी१ ,रांनबांबूळी २ ,पाट २ ,टेंडोली १ ,नीळेली २ .असे कुडाळ तालुक्यात काल दिवसभरात एकूण २६ कोरोना रुग्ण सापडले आहेत.आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण २३२७ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी २१७४ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या १५३ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ८९८७ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ८२३७ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ४९४आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे,४६ आहेत,तर काल एकाचा मृत्यू झाला आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page